Shrinidhi Shetty : नजरेत जादू अशी की...!

युगंधर ताजणे

आहे कुणी इतकं सुंदर...

श्रीनिधी विषयी बोलावं तेवढं कमीच आहे. या अभिनेत्रीनं केजीएफमधून प्रेक्षकांच्या मनावर जी जादू केली ती अजूनही कायम आहे.

Shrinidhi Shetty

केजीएफची राणी...

टॉलीवूडमधून चित्रपटविश्वामध्ये आपली वेगळी ओळख तयार करणाऱ्या श्रीनिधीचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद खूप काही सांगून जाणारा आहे.

Shrinidhi Shetty

मनात भरली...

केजीएफनंतर आणखी मोठमोठ्या प्रोजेक्टमध्ये श्रीनिधी दिसणार असल्याची चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये रंगली आहे.

Shrinidhi Shetty

मोठी संधी मिळणार...

आगामी काळात बॉलीवूडच्या काही प्रोजेक्टमध्ये देखील श्रीनिधीला संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

Shrinidhi Shetty

लोकप्रियता घटली नाही...

यशसोबत श्रीनिधीची केमिस्ट्री तिच्या चाहत्यांना प्रचंड भावली होती. त्यानंतर बराचकाळ श्रीनिधी चित्रपटांपासून लांब आहे. मात्र तिच्या लोकप्रियतेत घट झालेली नाही.

Shrinidhi Shetty

वेगळ्या भूमिकेत...

केवळ टॉलीवूडच नव्हे तर बॉलीवूडमध्ये देखील श्रीनिधीचे असंख्य चाहते आहेत. आता ती वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

Shrinidhi Shetty

कमेंटस् मात्र भन्नाट...

सोशल मीडियावर सध्या श्रीनिधीचा व्हायरल झालेला लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असून त्याला मिळालेल्या कमेंटस भन्नाट आहे.

Shrinidhi Shetty

एवढी चिंता कसली...

श्रीनिधी तू एवढी काळजीत का दिसते आहेस, तुला कसली चिंता आहे, असे प्रश्न तिला नेटकऱ्यांनी विचारले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrinidhi Shetty