Shriya Pilgaonkar : पिळगावकरांच्या लेकीचा अंदाजच निराळा...

Anuradha Vipat

सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकर ही नेहमीच तिच्या नवनवीन प्रोजेक्टस् साठी नेहमीच चर्चेत असते

Shriya Pilgaonkar

सोशल मीडियावर सक्रिय

श्रिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shriya Pilgaonkar

सतत चाहत्यांच्या संपर्कात

श्रिया सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Shriya Pilgaonkar

लेटेस्ट फोटो

अशातच श्रियाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Shriya Pilgaonkar

फोटो वायरल

श्रियाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Shriya Pilgaonkar

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही श्रियाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Shriya Pilgaonkar

हॉट लूक

या फोटोत श्रिया खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shriya Pilgaonkar