Shriya Pilgaonkar : ऊन ऊन ओठातून गुलाबी धांदल...

सकाळ डिजिटल टीम

श्रियाने नुकताच तिचा एथनिक लूक शेअर केला आहे

Shriya Pilgoankar

ज्यात ती सारी परिधान केलेली दिसत आहे

Shriya Pilgoankar

न्यूड मेकअप आणि साजेशी हेअरस्टाईलमध्ये श्रिया फारच सुंदर दिसत आहे

Shriya Pilgoankar

तिचा हा लूक सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे

Shriya Pilgoankar

श्रिया पिळगावकर स्टारकिड असली तरी, श्रिया पिळगांवकर स्वतःच्या मेहनतीच्या बळावर आज इथवर पोहोचली आहे

Shriya Pilgoankar

श्रिया पिळगावकरने तिच्या कारकिर्दीत अनेक अप्रतिम भूमिका केल्या आहेत

Shriya Pilgoankar

श्रियाने तिच्या एका मालिकेत 'सेक्स वर्कर'ची भूमिका साकारली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shriya Pilgoankar