Shriya Pilgaonkar : श्रियाचा अंदाजचं स्टाईलिश...

सकाळ डिजिटल टीम

'मिर्झापूर' वेब सीरिजच्या माध्यमातून श्रियाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली

Shriya Pilgaonkar

श्रिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shriya Pilgaonkar

श्रिया सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Shriya Pilgaonkar

अशातच श्रियाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Shriya Pilgaonkar

. श्रियाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Shriya Pilgaonkar

चाहतेही श्रियाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Shriya Pilgaonkar

या फोटोत श्रिया खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shriya Pilgaonkar