Shriya Saran : डीप नेक शिमरी आऊटफिट अन् श्रियाची कातील अदा

सकाळ डिजिटल टीम

दृष्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन आपल्या चित्रपटातील भूमिकांसोबत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते

Shriya Saran

श्रिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shriya Saran

श्रिया सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Shriya Saran

अशातच श्रियाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Shriya Saran

श्रियाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Shriya Saran

चाहतेही श्रियाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Shriya Saran

या फोटोत श्रिया खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shriya Saran