Shruti Haasan: 'तुझ्या रुपाचं चांदणं पडलंय..न मला भिजू द्या..'

प्रणाली मोरे

'कान्स'मध्ये श्रुतीचा जलवा

श्रुती हासन सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सामिल झाली आहे.

Shruti Haasan | Esakal

ग्लॅमरस श्रुती हासन

श्रुतीची पहिलीच झलक पाहून तिथे जो तो तिच्यावर फिदा झाला आहे.

Shruti Haasan | Esakal

श्रुतीचा हटके ड्रेस

श्रुतीच्या ड्रेसवरचं फुल अधिक आकर्षक दिसत आहे.

Shruti Haasan | Esakal

श्रुतीचा लूक चर्चेत

श्रुती हासन सोशल मीडियावरही भलतीच चर्चेत असलेली पहायला मिळते.

Shruti Haasan | Esakal

टॉलीवूड-बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री श्रुती हासन

श्रुतीच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत.

Shruti Haasan | Esakal

श्रुतीचं लव्हलाईफ

श्रुती अनेकदा तिच्या लव्हलाईफमुळे देखील चर्चेत असलेली पहायला मिळते.

Shruti Haasan | Esakal

श्रुतीवर खिळल्या नजरा

श्रुती हासननं आपल्या ग्लॅमरनं कान्स फिल्म फेस्टिव्हल गाजवलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shruti Haasan | Esakal