Shruti Haasan: कट्यार काळजात घुसली..

प्रणाली मोरे

श्रुती हासननं न्यूड आणि गोल्डन रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

Shruti Haasan | Esakal

या ट्रान्स्परन्ट लेहेंग्यात श्रुती खूपच सुंदर दिसत आहे.

Shruti Haasan | Esakal

कमल हासन आणि सारिका यांची श्रुती ही मुलगी आहे,अन् बॉलीवूड-टॉलीवूडमध्ये तिचं करिअर जोमात सुरू आहे.

Shruti Haasan | Esakal

श्रुती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

Shruti Haasan | Esakal

श्रुतीचं लव्ह लाईफही गेले काही दिवस चर्चेत आहे.

Shruti Haasan | Esakal

श्रुती अनेकदा मुलाखतीतून थेट वक्तव्य करते अन् खळबळ उडवून देते.

Shruti Haasan | Esakal

सोशल मीडियावर श्रुती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shruti Haasan | Esakal