'या' तीन अटींशिवाय श्रुती मराठे काम स्वीकारत नाही

सकाळ डिजिटल टीम

Shruti Marathe

मराठी, हिंदी आणि तमिळ चित्रपट गाजवलेल्या श्रुती मराठेबद्दल जाणून घेऊया

Shruti Marathe

श्रुती मराठे

श्रुती मराठेकडे जेव्हा एखादं काम येतं, तेव्हा तिच्या तीन अटी असतात

Shruti Marathe

चॅलेंजिंग

चॅलेंजिंग रोल असेल तरच मी स्वीकारते, असं श्रुतीने सांगितलेलं

Shruti Marathe

दिग्दर्शक

दुसरा निकष म्हणजे दिग्दर्शक दिग्गज असेल तर ती भूमिका छोटी असो की मोठी, काम करतेच

Shruti Marathe

मानधन

सगळ्यात महत्त्वाचा निकष म्हणजे चांगलं मानधन असेल तरच ती प्रत्येक काम स्वीकारते

श्रुतीनेच क्लिको व्लॉग या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली होती

Shruti Marathe

श्रुती आघाडीची मराठी अभिनेत्री आहेत, तिने मराठीमध्ये अनेक गाजलेले चित्रपट केले

श्रुतीने अनेक तमिळ, कन्नड चित्रपटांमध्ये कसदार भूमिका केल्या

Shruti Marathe

इंदिरा विझा, नान अवनिलाई २, आरावन आणि विद्याल असे मोठे सिनेमे तिने केले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.