श्रुतीच्या माहित नसलेल्या 10 गोष्टी...

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेत्री श्रुती मराठे हिच्याबद्दलचे काही रंजक किस्से जाणून घेऊयात

Shruti Marathe

साऊथ इंडस्ट्रीमध्ये श्रुती मराठे ही श्रुती प्रकाश या नावाने काम करायची

Shruti Marathe

साऊथ इंडस्ट्रीत गेल्यानंतर श्रुतीचं मराठीतलं काम पूर्णपणे बंद झालं होतं

Shruti Marathe

श्रुती मराठेने ४ डिसेंबर २०१६ रोजी गौरव घाटणेकरशी लग्न केलं

Shruti Marathe

मुळात दोघांचं प्रेम जुळलं आणि रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न केलं

Shruti Marathe

2008 मध्ये तीने 'सनई चौघडे' या मराठी चित्रपटापासून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती

'बार्ड ऑफ ब्लड' या वेब सीरिजमध्ये श्रृतीने इमरान हाश्मीसोबत काम केलं

Shruti Marathe

दूरचित्रवाणीवरील 'राधा ही बावरी' ही मालिका विशेष गाजली

Shruti Marathe

त्याचबरोबर एकापेक्षा एक, संत सखू, पेशवाई या मालिका चर्चिल्या गेल्या

श्रुती मराठे नवी गडी नवं राज्य या मालिकेची निर्माती आहे

Shruti Marathe

पुण्यातल्या गणपती उत्सवामध्ये दरवर्षी श्रुती सहभागी होत असते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.