Shruti Marathe : श्रृतीचे 'हे' 17 सिनेमे, ज्यामुळे ती घराघरात पोहोचली!

सकाळ डिजिटल टीम

श्रृती

मराठी अभिनेत्री श्रृती मराठे हिचे खालीत १७ मराठी चित्रपट आहेत. चित्रपटाचं नाव आणि कंसात प्रदर्शनाचं वर्ष

Shruti Marathe

सरसेनापती

सरसेनापती हंबीरराव (२०२२), शुभ लग्न सावध (२०१८), संघर्ष यात्रा (२०१७)

Shruti Marathe

मुंबई-पुणे-मुंबई

चाहतो मी तुला (२०१६), बंध नायलॉनचे (२०१६), मुंबई-पुणे-मुंबई 2 (२०१५)

Shruti Marathe

तप्तपदी

स्लॅमबुक (२०१५), तप्तपदी (२०१४), रमा माधव (२०१४), तुझी माझी लव्हस्टोरी (२०१३)

Shruti Marathe

प्रेम सूत्र

प्रेम सूत्र (२०१३), उद्याचा दिवस (२०१३), सत्य सावित्री आणि सत्यवान, तिचा बाप त्याचा बाप (२०११)

Shruti Marathe

सनई चौघडे

लागली पैज (२००९), असा मी तसा मी (२००९), सनई चौघडे (२००८)

दबदबा

या सतरा चित्रपटांममुळे श्रृतीचा इंडस्ट्रित दबदबा निर्माण झाला

Shruti Marathe

राधा ही बावरी

तसेच राधा ही बावरी, एकापेक्षा एक, संत सखू, पेशवाई या तिच्या मालिका चर्चिल्या गेल्या

सक्रीय

चाहत्यांसाठी श्रृती सोशल मीडियावर सक्रीय असते

Shruti Marathe

व्हायरल

आज तिचे फोटो चाहत्यांनी व्हायरल केले आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.