श्रुती मराठेचं खास सेलिब्रेशन बघितलं का?

सकाळ डिजिटल टीम

श्रुती मराठे

मराठी अभिनेत्री श्रुती मराठे हिने खास गणपतीनिमित्त घरातील बाप्पासोबतचे फोटो शेअर केले आहेत

shruti marathe

श्रुतीसोबत तिचा नवरा गौरव घाटणेकरसुद्धा आहे

shruti marathe

मराठी

मराठी सणोत्सवासाठी श्रुती मराठे खास फोटोसेशन करत असते

shruti marathe

प्रेम

तीच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन प्रेम केलं आहे

shruti marathe

निर्माती

श्रुती मराठे नवा गडी नवं राज्य या मालिकेची निर्माती आहे

नवा गडी नवं राज्य

साऊथमध्ये काम केल्यानंतर श्रुतीला देशपातळीवर ओळख मिळाली

shruti marathe

व्हायरल

आज श्रुती आणि गौरवचे फोटो व्हायरल होत आहेत

फोटोसेशन

इतर मराठी अभिनेत्रींनीदेखील बाप्पासोबत खास फोटोसेशन केलं आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.