श्रुतीसह कित्येक अभिनेत्रींना 'त्या' अनुभवातून जावं लागलं...

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेत्री श्रुती मराठेने दोन दिवसांपूर्वी केलेला खुलासा धक्कादायक आहे

काही वर्षांपूर्वी तिला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव आला होता

त्या व्यक्तीला तिने दिलेलं उत्तरदेखील दमदारपणा होता

मात्र असे अनुभव मराठीत कित्येक अभिनेत्रींना आलेले आहेत

पण त्यावर जाहीरपणे बोलायला कुणीही तयार होत नाही

एकाद्या अभिनेत्रीला थेटपणे 'असं करावं लागेल' असं कुणी कसं बोलू शकतं?

असा सवाल श्रुतीने उपस्थित केला. तिनेही त्या व्यक्तीला त्याच्या बायकोचं उदाहण देऊ निरुत्तर केलं होतं

श्रुती मराठेचा हा अनुभव नवोदित अभिनेत्रींना थरकाप उडवायला लावणारा आहे

शिवानीचा नवीन चित्रपट कोणता?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivani Surve | esakal