श्रुती मराठे की श्रुती प्रकाश? काय आहे नावाची भानगड?

सकाळ डिजिटल टीम

श्रुती मराठे

अभिनेत्री श्रुती मराठेला आणखी एक नाव आहे, असं म्हटलं तर आश्चर्य वाटू देऊ नका

shruti prakash shruti marathe

श्रुती प्रकाश

श्रुती मराठेचं दुसरं नाव श्रुती प्रकाश असं आहे, त्याचं कारणही रंजक आहे

shruti prakash shruti marathe

दाक्षिणात्य

श्रुती दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये श्रुती मराठे या नावाने नव्हे तर श्रुती प्रकाश या नावाने ओळखली जाते

तमिळ

श्रुतीने अनेक तमिळ, कन्नड चित्रपटांमध्ये कसदार भूमिका केल्या

shruti prakash shruti marathe

इंदिरा विझा

इंदिरा विझा, नान अवनिलाई २, आरावन आणि विद्याल असे मोठे सिनेमे तिने केले

shruti prakash shruti marathe

दमदार सिनेमे

मराठीमध्ये मात्र तिने अनेक दमदार सिनेमे दिले आहेत

shruti prakash shruti marathe

सनई चौघडे

२००८ मध्ये तिने सनई चौघडे या चित्रपटापासून अभिनयाला सुरुवात केली

shruti prakash shruti marathe

पेशवाई

राधा ही बावरी, पेशवाई, संत सखू, एकापेक्षा एक... अशा अनेक मालिका तिने केल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shruti prakash shruti marathe