नाकात नथ अन् मराठमोळा अंदाज; श्रुतीचे फोटो बघितले का?

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातला गणपती उत्सव म्हणजे खासच असतो

shruti marathe

मराठी सिनेतारका या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होतात

shruti marathe

मराठी अभिनेत्री श्रुती मराठे ही दरवर्षी ढोल पथकामध्ये सहभागी होत असते

shruti marathe

कलावंत पथकामध्ये सहभागी होऊन ती ढोलवादन कला सादर करते

shruti marathe

यंदादेखील श्रुतीने गणपती उत्सवात मनमुराद आनंद घेतला

shruti marathe

श्रुतीनेच हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

मराठी सणोत्सवात श्रुती उत्साहात सहभागी होत असते

श्रुतीचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shruti marathe