निर्माती म्हणून श्रुती मराठेची पहिली मालिका कोणती?

सकाळ डिजिटल टीम

श्रुती मराठे

मराठीसह साऊथ इंडस्ट्रीत नाव कमावलेली मराठी अभिनेत्री श्रुती मराठे

Shruti Marathe

अभिनेत्री

श्रुती आता केवळ अभिनेत्री राहिलेली नाही तर ती निर्मातीदेखील आहे

Shruti Marathe

निर्माती

श्रुतीने अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिचा सनई चौघडे हा सिनेमा खूप गाजला

Shruti Marathe

नवा गडी नवं राज्य

श्रुतीने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं आहे, झी मराठीवरील 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेची ती निर्माती आहे

Shruti Marathe

गौरव घाटणेकर

श्रुती मराठेने ४ डिसेंबर २०१६ रोजी गौरव घाटणेकरशी लग्न केलं

Shruti Marathe

रिलेशनशीप

मुळात दोघांचं प्रेम जुळलं आणि रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न केलं

Shruti Marathe

आयुष्य

तीन वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी आयुष्याची गाठ बांधलीे

Shruti Marathe

आता दोघे मिळून प्रॉडक्शन हाऊसचं काम बघत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shruti Marathe