श्रृती मराठे या ढोलपथकासाठी गणेशोत्सवात वादन करते

Devendra Jadhav

श्रृती मराठे

श्रृती मराठे ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

Shruti Marathe | Instagram

मालिका

श्रृती मराठेला आपण आजवर अनेक मालिका, सिनेमे, नाटकांमध्ये पाहिलंय

Shruti Marathe | Instagram

गणेशोत्सव

श्रृती अभिनेत्री आहेच याशिवाय ती प्रत्येक गणेशोत्सवात ढोलपथकासाठी वादन करते

Shruti Marathe | Instagram

कलावंत ढोलपथक

श्रृती कलावंत ढोलपथकासाठी वादन करते

Shruti Marathe | Instagram

श्रृती

कलावंत ढोल पथकात अनेक मराठी कलाकार सहभागी आहेत. श्रृती सुद्धा गेली अनेक वर्ष या ढोलपथकासाठी वादन करते

Shruti Marathe | Instagram

नवीन प्रोजेक्ट

श्रृतीचा गेल्या काही महिन्यांपासुन कोणताही नवीन प्रोजेक्ट आला नाहीय

Shruti Marathe | Instagram

फॅन

श्रृतीचे सोशल मिडीयावर अनेक फॅन फॉलोअर्स आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shruti Marathe | Instagram