श्रुतीला मराठीत काम मिळणं बंद झालंय का?

सकाळ डिजिटल टीम

श्रुती मराठे

मराठी अभिनेत्री श्रुती मराठे ही एक कसदार अभिनेत्री आहे

Shruti Marathe

चित्रपट

मात्र मागील काही दिवसांपासून श्रुती कुठल्याच चित्रपटात दिसलेली नाही

Shruti Marathe

चाहते

श्रुती सध्या काय करतेय? असं चाहते विचारु लागले आहेत

Shruti Marathe

निर्मिती

विशेष म्हणजे श्रुतीने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे

Shruti Marathe

झी मराठी

झी मराठीवरील 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेची ती निर्माती आहे

Shruti Marathe

साऊथ इंडस्ट्री

साऊथ इंडस्ट्रीत गेल्यानंतर श्रुतीचं मराठीतलं काम पूर्णपणे बंद झालं

Shruti Marathe

मात्र नंतर ती मराठीकडे वळली खरी मात्र तिला कामं मिळणं कमी झालं

Shruti Marathe

मराठी चित्रपट निर्मात्यांनी साऊथमध्ये गेल्यामुळे श्रुतीकडे दुर्लक्ष केल्याचं सांगितलं जातंय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.