वजन कमी केल्यानंतर श्रुतीने केला खुलासा

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री श्रुती मराठे

मराठी अभिनेत्री श्रुती मराठे हिला वजनावरुन खूप ट्रोल केलं गेलं

shruti marathe

वजन

त्यानंतर तिने वजन कमी केलं. ते अनुभव तिने शेअर केले आहेत

shruti marathe

कमेंट

'खरे बोल' या कार्यक्रमामध्ये श्रुतीने लोक कशा पद्धतीने कमेंट पास करत होते, हे सांगितलं

shruti marathe

वजन वाढलं

ती म्हणाली, लोक नेहमीच म्हणायचे वजन वाढलं, वजन वाढलंय..आंटी दिसतेयस

shruti marathe

सहन

''त्यानंतर मला खूपच त्रास सहन करावा लागला, त्यामुळे अडीच महिन्यात मी १२ किलो वजन कमी केलं''

shruti marathe

श्रुती म्हणते,

आता लोक मला काडी झाली आहेस; असं म्हणतात

shruti marathe

चांगलं वाटतंय

मुळात वाढलेल्या वजनामुळे मलाही बरं वाटत नव्हतं, आता खूपच चांगलं वाटतंय

shruti marathe

मराठमोळी

श्रुती मराठे ही अस्सल मराठमोळी अभिनेत्री आहे

shruti marathe

साऊथ इंडस्ट्री

श्रुतीने मराठीसह साऊथ इंडस्ट्रीमध्येदेखील स्वतःला सिद्ध केलंय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shruti marathe | esakal