Kiran Mahanavar
गेल्या काही महिन्यांपासून सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहे.
मीडिया मध्ये, हे दोघंही एकमेकांनी डेट करत असल्याचा दावा केला जातो.
कधी दोघांचे एकाच हॉटेलमधील फोटो सोशल मीडियावर दिसतात. तर कधी स्टेडियममध्ये साराच्या नावाने शुभमनला चिडवण्यात येतं.
आता गिलला क्रिकेटमधून ब्रेक मिळाल्यामुळे तो सारा तेंडुलकर सोबत नाही तर ईशान किशनसोबत सुट्टीवर गेला आहे.
सारा तेंडुलकर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपदरम्यान लंडनमध्ये होती.
येथून ती आपल्या कुटुंबासह केनियाला गेली. सारा मसाई मारा नॅशनल पार्कमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.
गिलने त्याचा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो प्रवास करताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.