Shukravar Upay : लक्ष्मी कृपा हवी असेल तर आज 'हे' उपाय नक्की करा

सकाळ डिजिटल टीम

शुक्रवारी मनोभावे लक्ष्मीची पूजा करून हे उपाय केल्याने आयुष्यात धनधान्याची कधी कमतरता जाणवत नाही.

Shukravar Upay | esakal

शुक्रवार लक्ष्मी देवीला समर्पीत असल्याने मनोभावे व्रत, पूजा केल्याने देवीची कृपा प्राप्त होते.

Shukravar Upay | esakal

शुक्रवार शुक्रदेवालाही समर्पित असतो. शुक्रदेव रोमांस आणि सौंदर्याची देवता आहे.

Shukravar Upay | esakal

शुक्रवारी काही खास उपाय केल्याने लक्ष्मी आणि शुक्रदेव यांची कृपा मिळवता येते.

Shukravar Upay | esakal

स्नान करून आज पांढरे कपडे घालावे. शुक्रवारी पांढरा रंग शुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाचा वापर करावा.

Shukravar Upay | esakal

त्यानंतर विधीवत देवीची पूजा करून कमळाचं फुल अर्पण करावं.

Shukravar Upay | esakal

शुक्रवारी “ॐ शुं शुक्राय नम:” किंवा “ॐ हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुम् सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं” या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

Shukravar Upay | esakal

अस्वच्छतेत लक्ष्मी राहत नाही. त्यामुळे घरात स्वच्छता राखा.

Shukravar Upay | esakal

शुक्रवारी पांढऱ्या रंगाच्या वस्तूंच दान करणं शुभ असतं. यात दूध, दही, पीठ, खडीसाखर या वस्तूंचं दान विशेष समजलं जातं.

Shukravar Upay | esakal

शुक्रवारी गायीला, मुंग्यांना पीठ खाऊ घालणं फार महत्वपूर्ण असतं.

Shukravar Upay | esakal

विष्णूशिवाय लक्ष्मी देवीची पूजा अपूर्ण समजली जाते. त्यामुळे विष्णू-लक्ष्मीची एकत्र पूजा करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shukravar Upay | esakal