Shukravar Upay : आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हे उपाय नक्की करा...

सकाळ डिजिटल टीम

लक्ष्मी पूजा

लक्ष्मीला धनाची देवी म्हटली आहे. आणि शुक्रवार हा लक्ष्मी देवीचा वार समजला जातो. या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची विशेष कृपा मिळते.

Shukravar Upay | esakal

लक्ष्मी नारायण

नारायणाशिवाय लक्ष्मी अपूर्ण असं म्हटलं जातं म्हणून भगवान विष्णूंच्या पूजेलाही विशेष महत्व देण्यात आलं आहे.

Shukravar Upay | esakal

लाल रंग

देवीला लाल रंग प्रिय आहे असे मानले जाते. म्हणून शिक्रवारी लवकर उठून स्नान करून लाल कपडे परिधान करून पूजा करावी, असे म्हणतात.

esakal

श्रृंगार अर्पण

पूजेत देवीला सौभाग्याचं लेणं असणारा संपूर्ण श्रृंगार अर्पण करावा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील.

Shukravar Upay | esakal

गायीला पोळी

शुक्रवारी गायीला पोळी खाऊ घालावी. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन तिची कृपा प्राप्त होते.

Shukravar Upay | esakal

आर्थिक समस्यांतून सुटका

शुक्रवारी दक्षिणावर्ती शंखातून भगवान विष्णूंना अर्घ्य द्यावं. यामुळे आर्थिक समस्यांतून सुटका होते.

Shukravar Upay | esakal

धन प्राप्ती

धनप्राप्तीसाठी देवीला पांढरे कमळ आणि पांढरा नैवेद्य अर्पण करावा. यामुळे देवी प्रसन्न होते.

Shukravar Upay | esakal

जप, दान

शुक्रवारी कमल गट्ट्याच्या माळेवर देवीचा जप करावा. आणि त्यानंतर गरीब गरजूंना दान करावं.

Shukravar Upay | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shukravar Upay | esakal