Shweta Kharat : मराठमोळ्या श्वेताचा रॉकिंग लूक...

Anuradha Vipat

मन झालं बाजिंद' या मालिकेतील कृष्णा म्हणजेच अभिनेत्री श्वेता खरात तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली

Shweta Kharat

सोशल मीडियावर सक्रिय

श्वेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shweta Kharat

सतत चाहत्यांच्या संपर्कात

श्वेता सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Shweta Kharat

लेटेस्ट फोटो

अशातच श्वेताने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Shweta Kharat

फोटो वायरल

श्वेताचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Shweta Kharat

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही श्वेताच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Shweta Kharat

हॉट लूक

या फोटोत श्वेता खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shweta Kharat