Shweta Kharat : श्वेताचा राजेशाही थाट...पाहा फोटो...

सकाळ डिजिटल टीम

'मन झालं बाजिंद' या मालिकेतील कृष्णा म्हणजेच अभिनेत्री श्वेता खरात तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे

Shweta Kharat

श्वेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shweta Kharat

श्वेता सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Shweta Kharat

अशातच श्वेताने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Shweta Kharat

श्वेताचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Shweta Kharat

चाहतेही श्वेताच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Shweta Kharat

या फोटोत श्वेता खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shweta Kharat