Shweta Mahadik : नुसता जाळ...पाहा श्वेताचा ब्लॅक लूक...

Anuradha Vipat

श्वेता मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे.

Shweta Mahadik

सोशल मीडियावर सक्रिय

श्वेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shweta Mahadik

सतत चाहत्यांच्या संपर्कात

श्वेता सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Shweta Mahadik

लेटेस्ट फोटो

अशातच श्वेताने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Shweta Mahadik

फोटो वायरल

श्वेताचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Shweta Mahadik

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही श्वेताच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Shweta Mahadik

हॉट लूक

या फोटोत श्वेता खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shweta Mahadik