आधीच इतकी सुंदर! त्यात अजून तू साडी नेसून येणे : Shweta Tiwari

Sandip Kapde

अभिनेत्री श्वेता तिवारी हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणीमध्ये काम करते.

Shweta Tiwari

एकता कपूरची कौटुंबिक मालिका 'कसौटी जिंदगी के' मधील मुख्य भूमिका 'प्रेरणा शर्मा बजाज' पासून श्वेता प्रसिद्धीस आली

Shweta Tiwari

त्यानंतर श्वेता अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये ती दिसली

Shweta Tiwari

श्वेताने १९९७ मध्ये भोजपुरी अभिनेता राजा चौधरीशी लग्न केले. या जोडप्याला ८ ऑक्टोबर २००० रोजी पलक नावाची मुलगी झाली.

Shweta Tiwari

पलकत देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे

Shweta Tiwari

दरम्यान श्वेताचे साडीवरील फोटो व्हायरल होत आहेत

Shweta Tiwari

श्वेता साडीत खूपच सुंदर दिसत आहे

Shweta Tiwari

श्वेताचे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत

Shweta Tiwari

श्वेता तिवारी ने प्रामुख्याने हिंदी सह, भोजपुरी पंजाबी, कन्नड आणि उर्दू भाषेतील चित्रपटात सुद्धा काम केले.

Shweta Tiwari

३ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रदर्शित भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असलेला मिलिंद कवडेचा मराठी चित्रपट येड्यांची जत्रा मध्ये पाहुणी कलाकार म्हणून एक लावणी नृत्य केले.

Shweta Tiwari

भारतीय चित्रपटाव्यतिरिक्त तिवारी ने दोन विदेशी चित्रपटात देखील काम केले आहे

Shweta Tiwari

नेपाळी चित्रपट 'त्रिनेत्र' आणि उर्दू भाषेतील पाकिस्तानी चित्रपट 'सल्तनत' अशी त्यांची नावे आहेत

Shweta Tiwari

श्वेताचे लाल साडीवरील फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत

Shweta Tiwari

श्वेताने 'कही किसी रोज' या दूरचित्रवाहिनी मालिकेत काम केले.

Shweta Tiwari

त्यानंतर २००१ मध्ये आलेल्या आणि २००८ पर्यंत चाललेल्या 'कसौटी जिंदगी के' मालिकेत तिने प्रेरणाची मुख्य भूमिका साकारली. या भूमिकेतून तिवारी प्रसिद्धीच्या झोतात आली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shweta Tiwari