Shweta Tiwari : फक्त तूच गं.. श्वेता, खातेस तरी काय?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री श्वेता तिवारी हिने हे कडक फोटो शेअर केले आहेत

Shweta Tiwari

वय जास्त असूनही कोवळी दिसणारी श्वेता लाखो फॅन्सची क्रश आहे

Shweta Tiwari

श्वेताचं वय सध्या ४२ वर्षे आहे. त्यामुळे तिच्या फिटनेस टिप्स सगळ्यांनाच हव्यात

Shweta Tiwari

श्वेता दररोज न चुकता व्यायाम करते. शिवाय योगासनंही

Shweta Tiwari

फिटनेससाठी श्वेता रनिंग करणं टाळत नाही

Shweta Tiwari

श्वेताला पलक आणि रेयांश अशी दोन मुलं आहेत

Shweta Tiwari

काही दिवसांपूर्वी तिने तिच्या मुलासोबत फोटो शेअर केले होते

Shweta Tiwari

श्वेता, तू एवढी कशी सुंदर दिसतेस? असं चाहते विचारु लागले आहेत

Shweta Tiwari

श्वेता, तू खातेस तरी काय? असंही एकाने विचारलं आहे

Shweta Tiwari

सध्या श्वेताचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shweta Tiwari