Shweta Tiwari : वयाला थांबवून ठेवलंस काय?

सकाळ डिजिटल टीम

श्वेता तिवारीचं वय ओळखणं अवघड आहे

Shweta Tiwari

तिचं सौंदर्य, फिटनेस आणि अदा... सगळंच घायाळ करणारं

Shweta Tiwari

श्वेताचं वय सध्या ४२ वर्षे आहे. त्यामुळे तिच्या टिप्स सगळ्यांनाच हव्यात

Shweta Tiwari

छोट्या पडद्यावरील भूमिकेमुळे श्वेता घराघरात पोहोचली

Shweta Tiwari

४२ची असूनही श्वेता विशीतली वाटते. तिचं फिटनेस सिक्रेट जाणून घ्या

Shweta Tiwari

श्वेता दररोज न चुकता व्यायाम करते. शिवाय योगासनंही.

Shweta Tiwari

फिटनेससाठी श्वेता रनिंग करणं टाळत नाही.

Shweta Tiwari

स्ट्रीट फूडपासून तिने स्वतःला दूर ठेवलं आहे. ती फक्त घरातच जेवते

Shweta Tiwari

खाण्यामध्ये सगळे पोषक घटक घेण्याचा तिचा प्रयत्न असतो

Shweta Tiwari

ओट्स, ब्राऊन राईस, डेयरी प्रोडक्ट घेण्यावर तिचा भर असतो

Shweta Tiwari

त्वचा चमकदार ठेवण्यासाठी ती भरपूर पाणी पिते

Shweta Tiwari

शेड्यूल बिझी असलं तरी ती परिपूर्ण झोप घेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shweta Tiwari