Shweta Tiwari: 'मला हो म्हणतात लवंगी मिरची..'

प्रणाली मोरे

वयाची चाळीशी ओलांडूनही श्वेता विशितल्या तरुणींना लाजवेल अशी स्वतःची फिटनेस ठेवून आहे.

Shweta Tiwari | ESakal

श्वेता तिवारीपुढे तिची मुलगी पलक तिवारी देखील पानी कम चाय असं लोकंच अनेकदा म्हणताना दिसता.

Shweta Tiwari | Esakal

श्वेता तिवारी सोशल मीडियावर अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते.

Shweta Tiwari | Esakal

तिनं नुकतेच तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत ज्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

Shweta Tiwari | Esakal

श्वेताच्या फिटनेससोबत तिच्या सौंदर्याचं अनेक नेटकऱ्यांनी कौतूक केलं आहे.

Shweta Tiwari | Esakal

श्वेताचे हो फोटो पाहून लोकांनी तिच्या मुलीची तुलना तिच्यासोबत करत..पलक तिवारीची लहान बहिण शोभतेस असं म्हटलं आहे.

Shweta Tiwari | Esakal

श्वेतानं वयाच्या १९ व्या वर्षी लग्न आणि २० व्या वर्षी पलकला जन्म दिला होता. त्यामुळे तसंही दोघींमध्ये २० वर्षाचेच अंतर असल्याने त्या आई-मुलीपेक्षा बहिणी अधिक शोभतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shweta Tiwari | Esakal