Shweta Tiwari : ५०० रुपयांयाठी काम करणारी श्वेता आज आहे इतक्या कोटींची मालकीण

धनश्री भावसार-बगाडे

सौंदर्याची भूरळ

हुस्नपरी श्वेता तिवारीचं सौंदर्य आजही सगळ्यांना भूरळ पाडतं.

Shweta Tiwari Networth | esakal

पहिली नोकरी

श्वेता 12 वर्षांची होती तेव्हा तिने पहिली नोकरी ट्रॅव्हल एजंसीमध्ये केली. तेव्हा पगार फक्त ५०० रुपये होता.

Shweta Tiwari Networth | esakal

लहानपणीच स्वप्न

श्वेताला लहानपणापासूनच अभिनेत्री बनायचं होतं.

Shweta Tiwari Networth | esakal

सिनेमात प्रवेश

सिनेमाविषयी बोलायचं तर 2004 मध्ये तिने बिपाशा बसुची फिल्म मदहोशीद्वार सिनेमासृष्टीत पदार्पण केलं आणि मग मागे वळून बघितलं नाही.

Shweta Tiwari Networth | esakal

बिग बॉस विनर

मोस्ट काँट्राव्हर्शियल शो बीग बॉस सिझन ४ मध्ये श्वेता तिवारी विजेती होती. या शो साठी श्वेता प्रत्येक आठवड्याला ५ लाख रुपये चार्ज करत होती.

Shweta Tiwari Networth | esakal

रिअॅलिटी शोज

श्वेताने बरेच रिअॅलिटी शोज पण होस्ट केले आहेत. ज्यातून तिची चांगली कमाई झाली आहे.

Shweta Tiwari Networth | esakal

कार्स कलेक्शन

तिच्याकडे अनेक महागड्या कार्सचं कलेक्शन आहे. ज्यात Audi A4, Hyundai Santro आणि BMW 7 Series 730Ld सारख्या गाड्यांचा समावेश आहे.

Shweta Tiwari Networth | esakal

जाहिराती

ही अभिनेत्री टीव्ही शोजशिवाय जाहिराती आणि ब्रँड प्रमोशनमधूनही लाखोंची कमाई करते.

Shweta Tiwari Networth | esakal

एका एपिसोडचा चार्ज

श्वेता एका एपिसोडसाठी 60 ते 70 लाख रुपये चार्ज करते.

Shweta Tiwari Networth | esakal

नेटवर्थ

श्वेताचं नेटवर्थ सुमारे 10 मिलियन डॉलर म्हणजे 74.84 कोटी रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shweta Tiwari Networth | esakal