नात्यांमध्ये होरपळून निघालेली अभिनेत्री...

सकाळ डिजिटल टीम

टीव्हीच्या माध्यमातून घराघरात माहिती असलेली अभिनेत्री श्वेता तिवारी

श्वेता आज सक्सेसफुल अभिनेत्री असली तरी तिच्या मनात वेदना आहेत

श्वेताची दोन लग्नं झाली परंतु नाती यशस्वी होऊ शकली नव्हती

त्यामुळे वेदनेसह दोन मुलांचा सांभाळ करत ती जीवन व्यतीत करत आहे

१९९८ मध्ये भोजपुरी अभिनेता राजा चौधरी याच्याशी तिचं लग्न झालं होतं

नंतर श्वेताने अभिनव कोहलीसोबत लग्न केलं. परंतु २०१९मध्ये ते वेगळे झाले

मध्यंतरी श्वेता तिसरं लग्न करणार, असं बोललं जात होतं

श्वेताचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत, चाहते तिच्याबद्दल चर्चा करीत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.