श्वेता थेट चंद्रावरच गेली!

युगंधर ताजणे

टीव्ही मनोरंजन विश्वात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ श्वेता तिवारीच्या नावाची वेगळीच क्रेझ असल्याचे दिसून आले आहे.

Shweta Tiwari Tv Entertainment Actress New pics

मनोरंजन विश्वातील विविध मालिकांमध्ये श्वेतानं तिच्या अभिनयानं आणि सौंदर्यानं चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Shweta Tiwari Tv Entertainment Actress New pics

सोशल मीडियावर श्वेताचा बोल्ड अंदाज चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडत असल्याचे दिसून आले आहे.

Shweta Tiwari Tv Entertainment Actress New pics

यापूर्वी श्वेता तिच्या फोटोंमुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. त्यावरुन ती बऱ्याचदा ट्रोलही झाली होती.

Shweta Tiwari Tv Entertainment Actress New pics

श्वेतानं आताही इंस्टावर जे फोटो शेयर केले आहेत त्याची चर्चा सुरु झाली आहे.

Shweta Tiwari Tv Entertainment Actress New pics

श्वेताची मुलगी पलक तिवारी ही देखील मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी झाली आहे.

Shweta Tiwari Tv Entertainment Actress New pics

पलकनं भाईजान सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केलं होतं.

Shweta Tiwari Tv Entertainment Actress New pics

सोशल मीडियावर श्वेताच्या व्हायरल झालेल्या फोटोंना चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shweta Tiwari Tv Entertainment Actress New pics