Shweta Tiwari : श्वेताच्या सौंदर्यापुढे वयाचे आकडे फिके!

युगंधर ताजणे

चर्चा फक्त श्वेताचीच...

श्वेता ही नेहमीच तिच्या नवनवीन लूक्समुळे चर्चेत असते. आता तिचा यलो साडीतील लूक चाहत्यांना घायाळ करतो आहे. त्यावरील प्रतिक्रिया भन्नाट आहेत.

Shweta Tiwari

सौंदर्य असं की, लक्ष जातचं...

अल्पावधीत आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं श्वेतानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. श्वेताच्या मालिका चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतात.

Shweta Tiwari

मुलीचंही डेब्यू...

आता तर केवळ श्वेताच नाही तर श्वेताच्या मुलीच्या पलक तिवारीच्या इंट्रीची जोरदार चर्चा रंगल्याचे दिसून आले आहे.

Shweta Tiwari

भाईजानसोबत पहिला मुव्ही...

पलकनं तर बॉलीवूडचा भाईजान सलमान खानसोबत किसी का भाई किसी की जानमधून डेब्यू केलं होतं. त्या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांनी नाकारले.

Shweta Tiwari

श्वेतापण दिसणार चित्रपटात?

आगामी काही प्रोजेक्टमधून श्वेता तिवारी देखील चित्रपटामध्ये दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Shweta Tiwari

परखडपणा दिसतो...

यासगळ्यात श्वेता तिवारी ही तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत येत असते. मात्र नेटकऱ्यांना तिनं जशास तसं उत्तर देऊन आपला परखडपणा दाखवून दिला आहे.

Shweta Tiwari

वय म्हणजे फक्त आकडा...

सोशल मीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेत असणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये श्वेता अव्वल राहिली आहे. त्यात तिच्या वयाबाबत चाहते बोलताना दिसतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shweta Tiwari