स्वतंत्र भारताचा पहिला मतदार कोण होता?

अंकिता खाणे (Ankita Khane)

भारत-लोकशाही देश

भारत हा लोकशाही देश आहे. देशाच्या लोकशाहीचा पाया निवडणुका आणि मताधिकारावर आधारीत आहे.

shyam saran negi | Esakal

देशातील पहिला मतदार

देशातील प्रत्येक प्रौढ नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. पण तुम्हाला माहित आहे का देशाचा पहिला मतदार कोण होता?

shyam saran negi | Esakal

नाव माहित आहे

हिमाचल प्रदेशचे श्याम सरन नेगी हे स्वतंत्र भारताचे पहिले मतदार होते.

shyam saran negi | Esakal

पहिले मत कधी दिले?

श्याम सरन नेगी यांनी 1951 मध्ये स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केले होते.

shyam saran negi | Esakal

मृत्यू

गेल्या वर्षी 5 नोव्हेंबर 2022 रोजी श्याम सरन नेगी यांचे वयाच्या 106 व्या वर्षी निधन झाले.

shyam saran negi | Esakal

प्रत्येक वेळी मतदान केले

श्याम सरन यांनी त्यांच्या हयातीत प्रत्येक निवडणुकीत मतदान केले. कोणत्याही निवडणुकीत मतदान करण्याची संधी त्यांनी सोडली नाही.

shyam saran negi | Esakal

मृत्यूपूर्वी मतदान केले

मृत्यूच्या दोनच दिवस आधी त्यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shyam saran negi | Esakal