सिद्धार्थ जाधवनं जिंकला "दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल 2024"मधील "बेस्ट अॅक्टर" अवॉर्ड

priyanka kulkarni

आपला सिद्धू

आपला सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो.

siddharth jadhav | sakal

विशेष ओळख

सिद्धार्थनं मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे.

siddharth jadhav | sakal

गौरव

सिद्धार्थला नुकत्याच एका पुरस्कारानं गौरण्यात आलं आहे.

siddharth jadhav | sakal

सिद्धार्थला "दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल 2024"मधील "बेस्ट अॅक्टर" अवॉर्ड मिळाला आहे.

siddharth jadhav | sakal

सिद्धार्थनं त्याला मिळालेल्या पुरस्काराचे फोटो पोस्ट केले आहेत.

siddharth jadhav | sakal

बालभारती

सिद्धार्थला त्याच्या बालभारती या चित्रपटातील अभिनयासाठी "दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल 2024"चा "बेस्ट अॅक्टर" अवॉर्ड मिळाला आहे.

siddharth jadhav | sakal

कॅप्शन

सिद्धार्थनं पुरस्काराचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "मनापासून आनंद होतो "बालभारती" सिनेमातलं माझं काम राष्ट्रीय पातळीवर अॅप्रिशिएट केला जातंय. काम करण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेता त्यावर कोणीतरी कौतुकाची थाप देत आहे."

siddharth jadhav | sakal

सिद्धार्थनं शेअर केलेल्या पुरस्काराच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट करुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

siddharth jadhav | sakal

आता प्रेक्षक सिद्धार्थच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

siddharth jadhav | sakal

ओटीटीवर पाहा हे चित्रपट आणि वेब सीरिज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.