Winter Health : थंडीत जास्त चहा पिताय ? असे होतील गंभीर परिणाम

नमिता धुरी

थंडीत अनेकदा आपण जास्त चहा पितो. पण याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

side effects of tea

अॅसिडिटी, गॅस अशा समस्या उद्भवू शकतात.

side effects of tea

भूक कमी होते.

side effects of tea

निद्रानाश होतो.

side effects of tea

अस्वस्थता आणि भीतीची भावना वाढते.

side effects of tea

चेहऱ्यावर मुरुमे येतात.

side effects of tea

रक्तदाबावर वाईट परिणाम होतो.

side effects of tea

शरीरातील लोह कमी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

side effects of tea