तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी चहा पिता? Morning Tea

Aishwarya Musale

अनेक लोकांना सकाळी उठल्यावर चहा पिण्याची सवय असते. त्यांना वाटतं चहा प्यायल्याशिवाय त्यांचा दिवसच सुरु होत नाही.

tea | sakal

पण रिकाम्या पोटी आणि शिळ्या तोंडाने चहा पिणे योग्य आहे का? रिकाम्या पोटी चहा अजिबात पिऊ नये, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.

tea | sakal

चहाची पीएच व्हॅल्यू 6 असते, ज्यामुळे तो रिकाम्या पोटी प्यायल्यानंतर आतड्यांमध्ये थर तयार होऊ लागतो. म्हणूनच त्यापूर्वी कोमट गरम पाणी प्यावे.

tea | sakal

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने गॅस-अ‍ॅसिडिटीची समस्या वाढते. जर तुम्ही हे नियमित करत असाल तर तुमच्या पोटात अॅसिडचे प्रमाण वाढू लागते आणि तुमचे आरोग्य बिघडू लागते.

tea | sakal

सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता आणि शरीरातील डिहायड्रेशन होऊ शकते.

tea | sakal

सकाळी चहा पिण्याच्या सुमारे 10-15 मिनिटे आधी पाणी पिणे योग्य मानले जाते. असे केल्याने चहाचे आम्लीय परिणाम शरीरावर खूप कमी होतात.

tea | sakal

चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, अन्यथा तुमच्या पोटात प्रतिक्रिया होऊ शकते.

tea | sakal

दिवसातून जास्तीत जास्त एक ते दोन कप चहा प्यावा, त्यापेक्षा जास्त नाही. जास्त चहा प्यायल्याने पोटाला इजा होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tea | sakal