Plastic Bottle : प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी प्यायल्याने शुक्राणूंची संख्या होते कमी

नमिता धुरी

प्लास्टिक बॉटल सहज उपलब्ध असतात. पण त्या तितक्याच घातकही असतात.

Plastic Bottle

प्लास्टिकमधील रसायने आरोग्यासाठी हानिकारक ठरतात.

Plastic Bottle

यामुळे कर्करोगासारखे भयंकर रोग होतात.

Plastic Bottle

थायरॉइडही होऊ शकतो.

Plastic Bottle

ओवरीशी संबंधित समस्या निर्माण होतात.

Plastic Bottle

मधुमेह होऊ शकतो.

Plastic Bottle

शुक्राणूंची संख्या कमी होते.

Plastic Bottle

रोगप्रतिकार क्षमता कमी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plastic Bottle