Diet Tips : अशा स्थितीत चुकूनही खाऊ नये दही

नमिता धुरी

दही आरोग्यासाठी चांगले असले तरीही काही वेळा ते घातक ठरू शकते.

side effects of eating curd

आर्थरायटिस

आर्थरायटिसच्या रुग्णांनी दही खाल्ल्यास वेदना वाढू शकतात.

side effects of eating curd

दमा

दम्याच्या रुग्णांनी रात्रीच्या वेळेस दही खाऊ नये.

side effects of eating curd

लॅक्टोज

लॅक्टोज इंटॉलरन्स असणाऱ्यांनी दही खाल्ल्यास डायरिया आणि पोटदुखी होऊ शकते.

side effects of eating curd

अॅसिडिटी

अॅसिडिटी असलेल्यांनी दही खाल्ल्यास पोटात अॅसिड वाढते.

side effects of eating curd

चिकन

चिकनसोबत दही खाल्ल्याने सोरायसिस किंवा अन्य आजार होऊ शकतात.

side effects of eating curd

दूध

दूध आणि दही एकत्र खाल्ल्यास पोट बिघडते, सांधेदुखी होते.

side effects of eating curd

मासे

माशांसोबत दही खाल्ल्यास गंभीर रोग होऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

side effects of eating curd