Diet Tips : तुम्ही अंडी खूप खाताय का ? मग असा आहे धोका

नमिता धुरी

गरजेपेक्षा जास्त अंडी खाण्याचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात.

side effects of eating eggs

अंड्यातील कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाला धोका वाढतो.

side effects of eating eggs

मधुमेह वाढू शकतो.

side effects of eating eggs

वजन वेगाने वाढते.

side effects of eating eggs

पचन नीट होत नाही.

side effects of eating eggs

त्यामुळे पोटाचे विकार वाढतात.

side effects of eating eggs

रक्तदाब वाढतो.

side effects of eating eggs

त्यामुळे आवश्यक असतील तेवढीच अंडी खा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

side effects of eating eggs