Eating Nails : नखं खाण्याची सवय पडू शकते महागात

नमिता धुरी

नखं खाण्याच्या सवयीमुळे तुम्ही आजारी पडू शकता.

Eating Nails

नखांच्या भोवती संसर्ग होऊ शकतो.

Eating Nails

नखं नीट वाढत नाहीत.

Eating Nails

नखांतील घाण पोटात गेल्याने पोटात संसर्ग होऊ शकतो.

Eating Nails

दातांचेही आरोग्य बिघडते.

Eating Nails

नखं खाणे ही गोष्ट दिसायलाही चांगली दिसत नाही.

Eating Nails

नखं वेळोवेळी कापा.

Eating Nails

ताण घालवण्यासाठी ध्यानधारणा करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eating Nails