Nail Paint : नेलपेंट लावण्याचे हे दुष्परिणाम तुम्हाला माहीत आहेत का ?

नमिता धुरी

नेलपेंटमुळे सौंदर्यात भर पडत असली तरी याचे काही दुष्परिणामही असतात.

Nail Paint

ड्यूक विद्यापीठाने नेलपेंटच्या दुष्परिणामांबाबत संशोधन केले आहे.

Nail Paint

नेलपेंटमुळे त्वचेला खाज सुटू शकते.

Nail Paint

थकवा आणि डोकेदुखी होते.

Nail Paint

मज्जासंस्थेला हानी पोहोचते.

Nail Paint

नेलपेंटमधील स्पिरीटमुळे फुप्फुसाला हानी पोहोचते.

Nail Paint

प्रजननक्षमतेवर परिणाम होतो.

Nail Paint

पचनावर परिणाम होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nail Paint