Finger in Nose : नाकात बोट घालण्याची सवय घाणेरडीच नाही तर भयंकरही आहे

नमिता धुरी

नाकात बोट घालण्याची सवय घाणेरडी समजली जाते पण ती तितकीच घातकही आहे.

Finger in Nose

नखांमुळे नाकाला जखम होऊ शकते.

Finger in Nose

नाकातील केस ओढले जाऊन वेदना होतात.

Finger in Nose

नाकाला सूज येते.

Finger in Nose

बॅरियर सेप्टमला छिद्र पडते.

Finger in Nose

नाकातील बॅक्टेरिया मेंदूपर्यंत पोहोचतो व वास घेण्याची क्षमता निघून जाते.

Finger in Nose

नसल सेप्टम तुटू शकते.

Finger in Nose

नाकातून रक्त येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Finger in Nose