Health Tips : रात्रीचं जेवन टाळणं हानिकारक असते?

रोहित कणसे

side effects of skipping dinner

धावपळीच्या जिवणात लोक त्यांच्या आरोग्याकडे निट लक्ष देत नाहीत.

side effects of skipping dinner

रात्री जास्त खाऊ नये पण रिकाम्यापोटी झोपणे देखील खूप हानिकारक ठरू शकते.

side effects of skipping dinner

रात्री उपाशी झोपण्याचे तोटे आज आपण जाणून घेऊया.

side effects of skipping dinner

रात्री न जेवण करता झोपल्याने शरिरात प्रोटीन आणि अमीने अॅसीड निट काम करु शकत नाहीत ज्यामुळे अशक्तपणा येतो.

side effects of skipping dinner

रात्री जेवण न केल्याने तुमचे एनर्जी लेव्हल कमी होऊ शकते. याचा थेट परिणाम तुमचा दिवसभर मूड खराब होतो.

side effects of skipping dinner

उपाशी झोपल्याने पुरेशी आणि चांगली झोप लागत नाही आणि यामुळे तुमची पाचनशक्ती देखील प्रभावित होते.

side effects of skipping dinner
side effects of skipping dinner

ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून योग्य सल्ल्यासाठी तज्ञांची मदत घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.