सावधान! अचानक सायकलिंग करु नका...

संतोष कानडे

सायकल

सायकल चालवणं हे आरोग्यसाठी लाभदायक आहे

cycling

हृदयरोग

नियमित २० मिनिटं ते ४० मिनिटं सायकल चालवल्याने हृदयरोग टाळता येतो

cycling

आमंत्रण

परंतु तुम्ही अचानक सायकल चालवत असाल तर हृदयरोगाला आमंत्रण मिळेल

cycling

अचानक

साधारण पाच ते दहा वर्षांच्या अंतरानंतर काही जण अचानक सायकल चालवतात

ऑक्सिजन

त्यामुळ मोठी धाप लागते आणि हृदयाला ऑक्सिजनची कमतरता पडते

cycling

चक्कर

अशावेळी अनेकांना चक्कर येणं, उलटी होणं; असे त्रास होतात

cycling

धक्का

हृदयविकाराचा धक्का बसण्याचीही शक्यता असते

त्रास

असं झाल्यानंतर पुढे काही दिवस छातीत त्रास होऊ लागतो

cycling

डॉक्टर

त्यामुळे अचानक सायकल चालवू नये, डॉक्टरांच्या सल्ल्याने हळूहळू तयारी करावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.