Winter : थंडीत पायमोजे घालून झोपताय ? मग आत्ताच सावध व्हा !

नमिता धुरी

हिवाळ्यात पाय गार पडतात म्हणून आपण पायमोजे घालून झोपते. पण यामुळे त्रास होऊ शकतो.

leg sox

रक्तप्रवाहात अडथळे येतात.

leg sox

पायांना नीट ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे दुर्गंधी येते.

leg sox

शरीराचे तापमान अचानक वाढते.

leg sox

नसांवर दाब पडल्यामुळे हृदयाची समस्या उद्भवते.

leg sox

घट्ट मोजे घातल्याने नसांमध्ये गाठी येतात.

leg sox

त्वचेला संसर्ग होतो.

leg sox

त्यामुळे रात्री सैल, सुती, स्वच्छ पायमोजे घालून झोपा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

leg sox