सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाचे काय आहे महत्व ? वाचा एका क्लिकवर

Anuradha Vipat

अमावस्या शाश्वत फळ देणारी

अमावस्या तिथी सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हणतात. सोमवती अमावस्या शाश्वत फळ देणारी मानली जाते

Somvati Amavasya

108 वस्तूंचे दान

या दिवशी स्त्रिया श्रद्धेने व्रत ठेवून पिंपळाची पूजा करतात आणि 108 वस्तूंचे दान करून प्रदक्षिणा करतात

Somvati Amavasya

पिंपळाच्या झाडाचे महत्व

या पूजेमध्ये कथा पठणाचे विशेष महत्त्व आहे. चला जाणून घेऊया सोमवती अमावस्येची पिंपळाच्या झाडाचे महत्व

Somvati Amavasya

पिंपळाच्या झाडाची १०८ वेळा प्रदक्षिणा

एका गरीब ब्राह्मण मुलीने  पिंपळाच्या झाडाची १०८ वेळा प्रदक्षिणा केली करुन आपल्या पतिला जिवंत केले होते

Somvati Amavasya

पिंपळाच्या झाडाला अर्पण

सोमवती अमावास्येला पिंपळाच्या झाडाला अर्पण आहे.

Somvati Amavasya

आयुष्यात सुख आणि सौभाग्य

या दिवशी पिंपळाच्या झाडाला फेरे मारल्याने आयुष्यात सुख आणि सौभाग्य वाढते.

Somvati Amavasya

वर्षातील पहिली सोमवती अमावस्या

वर्षातील पहिली सोमवती अमावस्या आज २० फेब्रुवारीला आहे. सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या म्हणतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Somvati Amavasya