वाईट पती असण्याची लक्षणं, यात तुम्ही तर नाही ना?

Anuradha Vipat

सवयी

आज आम्ही त्या सवयी सांगणार आहोत ज्यामुळे एक पुरुष कधीच चांगला नवरा बनू शकत नाही.

Signs of a bad husband

२४ तास नजर ठेवणं

महिलांना अशा पुरुषांची चिड असते जे मुद्दाम त्यांच्यावर २४ तास नजर ठेऊन असतात

Signs of a bad husband

जबाबदा-या व कर्तव्य

कधी नात्याबाबत असणा-या जबाबदा-या व कर्तव्य ओळखण्यात पुरुष कमी पडतात

Signs of a bad husband

बायकोवर बंधनं

तुम्ही बायकोवर बंधनं लादत असाल तर ती तुमची सर्वात मोठी चूक ठरु शकते

Signs of a bad husband

मन

अनेक असे पुरुष असतात ज्यांना आपलं स्टेटस कोणाचं मन जपण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं वाटतं.

Signs of a bad husband

व्यक्त न होणं

पत्नी-पतीच्या नात्याचा पायाच व्यक्त होणं किंवा संवाद हा आहे

Signs of a bad husband

अपशब्द

बहुतांश वेळा कामाच्या तणावात पती सर्व राग पत्नीवर काढतात व तीला अपशब्द वापरतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Signs of a bad husband