Weight Loss केल्यानंतर दिसणारी ही लक्षणे आहेत निरोगीपणाचे संकेत

नमिता धुरी

तुमचे वजन आरोग्यदायीरित्या कमी झाले आहे की नाही हे शरीरात दिसणाऱ्या काही लक्षणांवरून कळते.

Weight Loss

खरोखर वजन कमी होत आहे की नाही हेही या लक्षणांवरून कळते.

Weight Loss

चेहऱ्याची त्वचा नितळ होते.

Weight Loss

त्वचेचा रंग पूर्वीपेक्षा उजळतो.

Weight Loss

पुरेशी प्रथिने खाल्ल्याने नखे मजबूत होतात.

Weight Loss

केसांचा पोत बदलतो आणि ते बळकट होतात.

Weight Loss

शरीराला आकार येतो.

Weight Loss

त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weight Loss