रागावर नियंत्रण मिळवण्याचे सोपे उपाय

सकाळ डिजिटल टीम

पायी फिरा

रागावर नियंत्रण मिळवायचे असेल तर पायी फिरा

solutions to control anger

व्यायाम व योगा

रागावर नियंत्रण मिळवायचे असेल तर व्यायाम व योगा करा

solutions to control anger

शारीरिक व्यायाम

कोणत्याही शारीरिक व्यायामामुळे ताणमुक्त होऊन राग दूर ठेवता येईल

solutions to control anger

मेडिटेशन

मेडिटेशन हा सर्वात उत्तम पर्याय आहे.

solutions to control anger

मन शांत ठेवण्यात मदत

मेडिटेशन हे टॉनिकप्रमाणे काम करतं आणि मन शांत ठेवण्यात मदत करतं

solutions to control anger

डोळे बंद करा

आपले डोळे बंद करा आणि खोल श्वास घ्या

solutions to control anger

सुगंधामुळे ताण दूर होईल

तुम्ही फुलांचा सुवास घेऊ शकता किंवा इतर कोणत्याही सुगंधामुळे आपला ताण दूर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

solutions to control anger