Rockstar DSP : रॉकस्टार डीएसपीने मलेशिया दौर्‍यानंतर त्याच्या यूएसए च्या शो ची अनोखी झलक!

सकाळ डिजिटल टीम

रॉकस्टार डीएसपीने यूएसएमध्ये आपली धडाकेबाज गाण्याने सगळयांना मोहित केलं.

Rockstar DSP | esakal

दिग्दर्शक आणि संगीतकार

रॉकस्टार डीएसपी हा एक अभूतपूर्व संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार आहे.

Rockstar DSP | esakal

संगीतमय प्रवास

ओ सोलरिया' सह मलेशिया च्या विजयी दौऱ्यानंतर त्याचा संगीतमय प्रवास सुरू आहे.

Rockstar DSP | esakal

प्रेक्षकांची मन जिंकली

आपल्या अत्यंत अपेक्षित 'ओ अंतवा' टूरद्वारे यूएसएमध्ये प्रेक्षकांची मन जिंकली.

Rockstar DSP | esakal

विस्मरणीय अनुभव

DSP च्या अनोख्या परॉर्मन्स ने प्रेक्षकांची मन जिंकली असून प्रत्येकासाठी एक अविस्मरणीय अनुभव निर्माण केला.

Rockstar DSP | esakal

दौरा

संगीत प्रेमींच्या हृदयावर अमिट छाप सोडून हा दौरा प्रचंड यशस्वी ठरला.

Rockstar DSP | esakal

उत्स्फूर्त प्रतिसाद

मलेशियामध्ये मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, रॉकस्टार डीएसपी त्याच्या 'ओ अंतवा' ने यूएसए टूर केली.

Rockstar DSPv | esakal

रोमांचक लाइनअप

रॉकस्टार डीएसपीकडे अनेक नवीन काम असून प्रकल्पांची एक रोमांचक लाइनअप आहे.

Rockstar DSP | esakal

पुष्पा 2, सुरिया 42 आणि इतर अनेक प्रकल्प रॉकस्टार डीएसपीकडे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rockstar DSP | esakal